शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नांदुऱ्यातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:47 IST

नांदुºयातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

नांदुरा: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच नांदुरा शहरातील एका कोरोना संदिग्ध व्यक्तीस खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. तर त्याच्या कुटूंबातील सहा लोकांना घरीच क्वारंटीन करण्यात आले आहे. खामगाव येथे उपचार घेत असलेला व्यक्ती नांदुरा शहरालगत असलेल्या खैवाडी भागातील रहिवाशी आहे. हा व्यक्ती नागपूर येथून मदरशातून आला आहे. त्याने नांदुरा शहरातील पाच ते सहा डॉक्टरांकडे त्याने आतापर्यंत उपचार घेतला आहे. मात्र त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. अशाप्रकारची व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. यावरून पोलिसांच्या मदतीने महसूल यंत्रणेने त्यास ताब्यात घेवून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात भरती केले. त्याच्या कुटूंबातील ६ लोकांनाही घरातच क्वारंटीन करण्यात आले आहे. डॉक्टरांनाही केले क्वारंटीनया व्यक्तीने नांदुरा शहरातील पाच ते सहा डॉक्टरांकडे उपचार घेतले आहेत. या संबधित डॅक्टरांनाही घरातच क्वारंटीन करण्यात आले आहे. सदर व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले असून प्रतिक्षेत असल्याची माहिती तहसिलदार राहूल तायडे यांनी ‘लोकमत’ला दिली. नांदुरा शहरातील नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNanduraनांदूरा