शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; ८८ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:15 IST

जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४८७ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी ८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच ४३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १४८७ वर पोहचली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५२७ अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यामध्ये ८८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये प्रयोगशाळेतील ५७ व रॅपिड टेस्टमधील ३१ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ११६ तर रॅपिड टेस्टमधील ३२३ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा : एक पुरूष, सरस्वती नगर, एक महिला, एक पुरूष, लांडे ले आऊट एक पुरूष, बाजार समिती परिसर एक महिला, एक पुरूष, सुवर्ण नगर एक पुरूष, संगम चौक परिसर एक महिला, भीमनगर एक पुरूष, जिजामाता नगर एक पुरूष, दत्तपूर ता. बुलडाणा : एक पुरूष, चिखली : दोन पुरूष, एक महिला, जाफ्राबाद रोड दोन महिला, एक पुरूष, सुलतानपूर ता. लोणार : एक महिला, मोताळा : एक पुरूष, एक महिला, मलकापूर : एक महिला, भोगावती ता. चिखली : दोन महिला, दाताळा ता. मलकापूर : दोन पुरूष, दोन महिला, नांदुरा : जामा मस्जिदजवळ दोन महिला, एक पुरूष, विठ्ठल मंदीराजवळ सात महिला, एक पुरूष, मिलींद नगर दोन पुरूष, एक महिला, डवंगेपुरा एक पुरूष, राम मंदीराजवळ दोन महिला, एक पुरूष, वसाडी बु ता. नांदुरा : एक महिला, खामगांव : दोन पुरूष, डि.पी रोड एक महिला, सती फैल पाच महिला, आठवडी बाजार दोन पुरूष, वाडी दोन महिला, एक पुरूष, शेगांव : पोलीस स्टेशन एक पुरूष, माटरगांव ता. शेगांव : पाच पुरूष, तीन महिला, दे. राजा : एक महिला, एक पुरूष, मस्जिदपुरा एक पुरूष, अहिंसा नगर एक पुरूष, बोराखेडी ता. दे. राजा : तीन पुरूष, चार महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा : तीन पुरूष, लोणार : एक पुरूष, बावनबीर ता. संग्रामपूर : दोन पुरूष, एक महिला, खरबडी ता. मोताळा : एक पुरूष,एक महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. सोमवारी ३५ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.तसेच आजपर्यंत ९ हजार ९६८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८८७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत ८२ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्या १४८७ वर पोहचली आहे. बुलडाणा शहरासह जिल्ह्यातही कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

८८७ रुग्णांना सुटीआतापर्यंत जिल्ह्यात ८८७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ५७० कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ३० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या