शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पुण्याहून परतलेल्या कोरोना संदिग्ध वृद्ध व्यक्तीचा खामगावात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:59 IST

खामगाव येथे रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी पहाटे दोन वाजता त्याचा मृत्यू झाला.

जळगाव जामोद: खामगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या कोरोना संदिग्ध ज्येष्ठ नागरिकाचा १६ मेरोजी पहाटे मृत्यू झाला. त्याच्यावर शनिवारी दुपारी अधिकाºयांच्या उपस्थितीत वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार नगरातील दफनभूमीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलतानपुरा भागात राहणारा व्यक्ती गुरुवारी पुण्यावरून जळगावात दाखल झाल्यानंतर त्याची प्रकृती अस्वस्थ असल्याने शुक्रवारी त्याला खामगाव येथे रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी पहाटे दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या स्वब नमुन्याची प्रतीक्षा असून कोरोना संदिग्ध या व्यक्तीवर शनिवारी दुपारी दोन वाजता जळगाव येथे वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार  अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत व्यक्तीचे वय ७२ वषार्चे असून त्याला आजाराची पार्श्वभूमी असल्याचे समजते.

सदर व्यक्ती गुरुवारी पुण्यावरून जळगावात दाखल झाली होती. शुक्रवारी त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटल्याने प्रथम जळगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला खामगाव येथे रेफर केले. शनिवारी पहाटे दोन वाजता त्या व्यक्तीचा खामगाव येथील सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा स्वब घेण्यात आला असून स्वब नमुन्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान शनिवारी दुपारी २ ते ३ यावेळेत वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार नगरातील दफनभूमीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सुलतानपुरा भागातील एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वब नमुन्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.- सुनील जाधव, पोलिस निरीक्षक 

 जळगाव जामोद गुरुवारी पुण्यावरून नगरात हा व्यक्ती दाखल झाला होता. तेथे शनिवारी पहाटे दोन वाजता या ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराचा विधी वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात आला आहे.      - डॉ. आशिष बोबडे, मुख्याधिकारी जळगाव जामोद

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaon Jamodजळगाव जामोदkhamgaonखामगावPuneपुणे