शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Corona Cases in Buldhana : ९०१ रुग्णांची काेराेनावर मात; ११३ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:39 IST

Corona Cases in Buldhana: साेमवारी केवळ ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी केवळ ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ९०१ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, २२८१ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये  बुलडाणा शहर १३, बुलडाणा तालुका  ०४,   मोताळा तालुका  ०३,  खामगाव शहर ०५,  खामगाव तालुका १८, शेगाव शहर ०५,  शेगाव तालुका ०१,   चिखली शहर ०४,  चिखली तालुका १२, मलकापूर शहर ०१ , मलकापूर तालुका ०२,  दे. राजा शहर ०२,   दे. राजा तालुका ०२,   संग्रामपूर तालुका ०७,   सिं. राजा शहर ०१, सिं. राजा तालुका ०७,   मेहकर शहर ०५, मेहकर तालुका ०३,   जळगाव जामोद तालुका  ०३,    नांदुरा शहर ०१, नांदुरा तालुका ०४, लोणार शहर ०२, लोणार तालुका ०२,  परजिल्ह्यातील चार जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान इसोली, ता. चिखली येथील ७५ वर्षीय महिला, चिखली येथील ५५ वर्षीय महिला, सुटाळा, ता. खामगाव येथील २८ वर्षीय पुरुष, जिगाव, ता. नांदुरा येथील ७५ वर्षीय महिला, मेहकर येथील ७५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा