शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Buldhana :  ८ जणांचा मृत्यू; १२०  पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 11:48 IST

Corona Cases in Buldhana: ३० मे रोजी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, तपासणीमध्ये १२० जण पॉझिटिव्ह आढळले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने अेासरत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात असले तरी ३० मे रोजी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, तपासणीमध्ये १२० जण पॉझिटिव्ह आढळले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार २८२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार १६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात २७, खामगाव १२, शेगाव एक, देऊळगाव राजा १०, चिखली ९, मेहकर २५, मलकापूर २, नांदुरा १०, लोणार १२, मोताळा ९, जळगाव जामोद २, सिंदखेड राजा १ याप्रमाणे १२० जण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात तपासणीत एकही जण कोरोनाबाधित आढळला नाही. उपचारादरम्यान रविवारी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये लोणार झोपडपट्टी भागातील ६५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील हतेडी येतील ७२ वर्षीय पुरुष खामगावमधील कडगाव येथील ६४ वर्षीय महिला, वाडेगाव येथील २९ वर्षीय महिला,  बुलडाण्यातील ७५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात येत असलेल्या वडोदा तांगडा येथील ६५ वर्षीय महिला तसेच बुलडाणा शहरानजीकच्या नांद्राकोळी येथील ४५ वर्षीय व्यक्ती आणि रायपूर येथील ७६ वर्षीय  व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे.दुसरीकडे ५९४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ७८ हजार ७१५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८१ हजार ४४२ कोरोनाबाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी मृत्यूचे प्रमाण वाढलेले असल्याचे चित्र आहे. त्यावरही नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा