शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर शहरात करवसूलीसह 'कोरोना' जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:16 IST

पालिका कर्मचारी करवसुलीसोबतच कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.

- ओमप्रकाश देवकर लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: नगर पालिकेकडून १०० टक्के करवसूलीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाची भीती नागरिकांमध्ये असल्याने पालिका कर्मचारी करवसुलीसोबतच कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.मेहकर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कर वसुलीचे काम सुरू केले आहे. यातच कोरोना चे सावट देशभर पसरले असून, कोरोनाला नागरिकांनी घाबरून न जाता नागरिकांनी स्वच्छतेसह इतर काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका कर्मचारी जनजागृती करीत आहेत.मेहकर नगरपालिकेची आजपर्यंतचा मालमत्ता कर एक कोटी ८८ लाख ८९ हजार ९९० रुपये तर पाणी कर एक कोटी २४ लाख ९१ हजार ३०२ रुपये असे एकूण तीन कोटी १३ लाख ८१ हजार २९२ रुपये कर आहे. या करवसुलीसाठी नगरपालिकेचे कर विभागातील २१ कर्मचारी त्याचप्रमाणे नगरपालिकेतील इतर विभागातील कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. १०० टक्के वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे. सध्या देशभरात कोरोणाची दहशत निर्माण झाली असून, यामध्ये शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छता ठेवावी, यासोबतच खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा, अनावश्यक ठिकाणी गर्दी करणे टाळावे यासारखे अनेक संदेश नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांना देत असून कर वसुली करीत आहे.

१०० टक्के कर वसूली आवश्यक असून त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोना विषयी अफवांवर विश्वास न ठेवता नगरपालिकेचे कर्मचारी करीत असलेल्या मार्गदर्शनानुसार त्याची अंमलबजावणी करावी.- सचिन गाडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, मेहकर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMehkarमेहकर