शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना : जिल्ह्यात ४२७ पॉझिटिव्ह, ३५४ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ४७, हतेडी एक, दुधा तीन, सुंदरखेड तीन, केसापूर एक, गिरडा सहा, पिं. सराई एक, वरवंड चार, ...

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ४७, हतेडी एक, दुधा तीन, सुंदरखेड तीन, केसापूर एक, गिरडा सहा, पिं. सराई एक, वरवंड चार, रायपूर एक, सागवन तीन, शिरपूर एक, भालगाव दोन, शेलगाव एक, हिवरा गडलिंग एक, सवणा एक, उत्रादा एक, केळवद एक, सावरगांव डुकरे आठ, वळती एक, सोमठाणा दोन, खैरव एक, कोलारा दोन, अमडापूर एक, शेलसूर एक, किन्होळा दोन, चिखली ३४, सिं. राजा नऊ, साखरखेर्डा चार, पांगरी उगले एक, रताळी तीन, राजूर एक, बोराखेडी पाच, गोतमारा एक, पान्हेरा चार, वरूड दोन, धा. बढे दोन, खरबडी एक, कोथळी एक, खामगाव ५३, आडगाव चार, घाटपुरी चार, सुटाळा बु. एक, गवंढळा तीन, अंत्रज नऊ, माळेगाव एक, कुंबेफळ एक, खामगाव दोन, दे. राजा २८, दे. मही दोन, भिवगांव एक, सिनगाव जहागीर दोन, उंबरखेड दोन, वाघजाई एक, किन्ही पवार एक, अंढेरा एक, बायगाव एक, सावंगी टेाकळे दोन, मेहकर ८, जानेफळ एक, मलकापूर २४, नांदुरा २१, वडनेर ३, टाकरखेड एक, जवळा बाजार १७, नारखेड एक, येरळी एक, आरडव एक, खंडाळा तीन, लोणार एक, मानेगाव सात, खांडवी चार, धानोरा एक, पिं. काळे दोन, झाडेगाव ५, आसलगाव दोन, चावरा एक, जळगाव जामोद चार, शेगाव १८, भोनगाव दोन, खेर्डा एक, सोनाळा सात, वरवट बकाल एक, बावनबीर एक, टुनकी एक, संग्रामपूर दोन, जळगाव खान्देशमधील पळसखेड येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एक या प्रमाणे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. दरम्यान, ३५४ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

--१,४०,००० जणांचे अहवाल निगेटिव्ह--

आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख ४० हजार आठ जणांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १६ हजार ४१८ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अद्यापही ८६६९ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या १९ हजार २१३ झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या २,६०१ आहे. आजपर्यंत १९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.