शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी - वायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 14:01 IST

परिक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होण्यापेक्षा कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी, असे मार्गदर्शन पालक-विद्यार्थी मेळाव्यातून प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ यांनी केले.

ठळक मुद्देसाखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित पालक मेळावा. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत भाग घेणारे अंकूश इंगळे आणि चेतन रबडे या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

साखरखेर्डा : हे युग स्पर्धेचे युग असून जो विद्यार्थी स्पर्धा करेल ते टिकेल. यासाठी प्रत्येकाने शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी परिक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होण्यापेक्षा कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी, असे मार्गदर्शन पालक-विद्यार्थी मेळाव्यातून प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ यांनी केले.ते साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित पालक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच पूनम पाटील होत्या तर उद्घाटक म्हणून जि.प.सदस्य रामभाऊ जाधव होते. यावेळी स्नेहल पाटील, संस्थेचे संचालक चंद्रशेखर शुक्ल, डिगांबर पाटोळे, साहेबराव काटे, प्रा.ऋषीकेश शुक्ल, गणपत अवचार, पं.स.सदस्य शे.शफी शे.गुलाब, बाबुराव काळे, चिखली अर्बनचे अनंता धांडे, पिंपळे, सेवानिवृत्त पीएसआय नवले, प्राचार्य एस.टी.दसरे उपस्थित होते. सकाळी ११ ते ५ पर्यंत स्नेहसंमेलन, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत भाग घेणारे अंकूश इंगळे आणि चेतन रबडे या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. संचालन रामदास पाझडे, आभार पर्यवेक्षक भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मगन रबडे, किशोर कामे, दर्शन गवई, रामदास खरात यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा