शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काॅंगेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 19:23 IST

Congress's demand for repeal of agricultural laws : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले़.

 बुलडाणा : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या   तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले़. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्टपतींना देण्यात आले़निवेदना म्हटले आहे की, केंद्र सरकार द्वारे शेतकरी कायदे २०२० अंमलात आले असून त्या कायद्यांविरोधात दिल्ली येथे शेतकरी मागील सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने लादलेल्या  कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे.  केंद्र सरकारचे हे शेतकरी कायदे अन्यायकारक असून या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील २०० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहे. या आंदोलन काळात आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहे. मोदी सरकारने सुरवातीला चर्चेचा देखावा केला, पण कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. शेतकरी कृषी कायदे पारित करतांना संसदेमधे कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. केंद्र शासनाचे हे शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावेत व शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे़. निवेदनावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष बालगजानन उर्फ राजू पाटील, माजी  आ. हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, मनिषा पवार, ज्योती पडघान, स्वाती वाकेकर, काँग्रेस नेते रामविजय बुरंगले , लक्ष्मणराव घुमरे, अॅड जयश्री शेळके, सतिश महेंद्रे, दत्ता काकस, सुनिल सपकाळ , समाधान सुपेकर, गणेश पाटील, कलीम खान, अमेय देशमुख, अविनाश उमरकर, अर्जुन घोलप, डाॅ भुसारी, निलेश अंजनकर, डाॅ इसरार जमादार, वसीम कुरेशी, दिपक सलामपुरीया, नाना देशमुख, दिलीप जाधव, देवानंद पवार आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे़.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसagitationआंदोलन