शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

संग्रामपूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; नदी नाल्यांना पूर, घरांमध्ये पाणी घुसले, शेती नुकसान

By सदानंद सिरसाट | Updated: July 22, 2023 11:41 IST

असंख्य गावातील घरांमध्ये पाणी घुसले

संग्रामपूर (बुलढाणा) :  शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने संग्रामपूर तालुक्यात हाहाकार माजविला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. तालुक्यातील असंख्य गावातील नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी सूरक्षित आश्रय घेतला. रस्ते जलमय झाले. पावसामूळे विजपूरवठा खंडीत झाला आहे. 

संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर, टूनकी, आलेवाडी, सोनाळा, एकलारा बानोदा, लाडणापूर, रुधाना, पंचाळा, उमरा, वडगाव वान, वानखेड आदी गावांमध्ये नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पूरामूळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बावनबिर येथील केदार नदी, आलेवाडी, टूनकी येथील नदी, सोनाळा येथील कचेरी नदी, लेंडी नाल्याला प्रचंड पूर आला असून दुथडी भरून वाहू लागले आहे. 

नदी नाल्यांचा पाणी शेतात घुसल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट आले आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने संग्रामपूर तालुक्यातील असंख्य गावातील घरांचे नुकसान झाले. प्रचंड पाऊस पडल्याने बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यांना आर्थिक बळ देण्याची नितांत गरज आहे.

प्रचंड पाऊस पडत असल्याने तालुक्यातील असंख्य गावांमध्ये नदी नाल्यांचे पाणी घुसले आहे. जीवित हानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य सुरू आहे.- योगेश्वर टोंपे (तहसीलदार संग्रामपूर)

टॅग्स :floodपूरRainपाऊसbuldhanaबुलडाणा