शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फटका तोंडावर फुटल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:16 IST

पिंपळगाव सराई (जि.बुलडाणा): रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकाच्या तोंडावरच सुतळी बॉम्ब (फटाका) फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

पिंपळगाव सराई (जि.बुलडाणा): रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकाच्या तोंडावरच सुतळी बॉम्ब (फटाका) फुटल्याने गंभीर जखमी झालेल्या या बालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना ३० आॅक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.यश संजय गवते असे मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे. जिल्हा मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या पिंपळगाव सराई येथे ही दुर्देवी घटना घडली. दुपारी एक वाजेच्या सुमारास यश हा घरासमोरील रेतीच्या ढिगार्यावर खेळत होता. तेथे असलेला सुतळी बॉम्ब (फटाका) त्याने हातात घेतला असता अचानक तो फुटला. त्यात यशच्या चेहऱ्याला व छातीला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याचे वडील संजय गवते यांनी त्यास तातडीने प्रथम खासगी रुग्णालयात व त्यानंतर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, शवविच्छेदनानंतर यशच्या पार्थिवावर पिंपळगाव सराई येथे सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.ब्लॉस्ट इंज्युरीमुळे मृत्यूब्लास्ट इंज्युरीमुळे यश संजय गवते या सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्याच्या चेहर्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन करणारे डॉ. रवी शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrackersफटाके