शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद, दाखवले काळे झेंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 14:41 IST

येथे होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी सभेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्यांची फेकाफेकीही करण्यात आली.

बुलडाणा : नांदुरा येथे होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी सभेसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्यांची फेकाफेकीही करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा गोंधळ टळला आहे. काही तरुणांनी सभेमध्ये काळे झेंडे दाखवत विदर्भ राज्यासाठी मागणी केली. 

आज दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुऱ्यात मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती. मात्र सभा सुरु होण्यापूर्वी दोन गटांमध्ये काही कारणाने वाद झाला. याच वादात उपस्थित नागरिकांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला आणि तणाव काहीसा निवळला.

मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अटकनांदुरा येथील सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होण्यापूर्वीच रविवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसानी त्यांना अटक केली. जिगाव प्रकल्पासह 8 लघु प्रकल्पाच्या कामाचे कार्यान्वितीकरण आज होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत जनतेत रोष होता. नेत्यांना काळे झेंडे दाखविण्यापूर्वीच सभेच्या आधी काँग्रेसच्या व मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यामध्ये कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भगवान् धांडे,  मोहतेशाम रजा शहर अध्यक्ष,  नीलेश पाउलझगडे,  राजेश पोलाखरे कॉंग्रेस, श्रीकृष्ण सपकाळ मनसे, गणेश धामोड़कर मनसे, निलेश डवले नगर विकास आघाडी यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्याचा समावेश होता. खामगाव शहर पो.स्टे.येथे नेण्यात आले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस