शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

मुख्यमंत्र्यांनी दिलेला ३११ कोटींच्या निधीचा शब्द पाळावा - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:46 IST

सिंदखेडराजा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवपीठावरून ३११ कोटी रुपये जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी जाहीर केले होते; परंतु तीन वष्रे होऊनसुद्धा अद्याप एक रुपयाही निधी दिला नाही. आता जर तत्काळ ३११ कोटी रुपये निधी दिला नाही, तर १ फेब्रुवारी रोजी मी महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून मातृतीर्थावर येऊन उपविभागीय कार्यालयासमोर गांधीजींच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.

ठळक मुद्देअन्यथा १ फेब्रुवारीला उपविभागीय कार्यालयावर करणार आंदोलन!

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवपीठावरून ३११ कोटी रुपये जिजाऊ जन्मस्थळ विकासासाठी जाहीर केले होते; परंतु तीन वष्रे होऊनसुद्धा अद्याप एक रुपयाही निधी दिला नाही. आता जर तत्काळ ३११ कोटी रुपये निधी दिला नाही, तर १ फेब्रुवारी रोजी मी महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून मातृतीर्थावर येऊन उपविभागीय कार्यालयासमोर गांधीजींच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.नगर परिषद सिंदखेडराजा यांनी आयोजित केलेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रास्ताविक करताना नगराध्यक्ष अँड. नाझेर काझी म्हणाले, नगरपालिकेच्यावतीने ३ जानेवारी ते १२ जानेवारी दशरात्रोत्सव सोहळा घेण्यात आला.  सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव हा लोकउत्सव व्हावा, म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत असल्याचे काझी यांनी  यावेळी सांगितले. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, की ३११ कोटी रुपयांचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आता जिजाऊ भक्त त्यांना माफ करणार नाहीत. आ.प्रकाश गजभिये, माजी मंत्री राजेश टोपे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमासाठी आ.संजय वाघचौरे, माजी आ.नानाभाऊ कोकरे, राष्ट्रवादी सेल प्रदेश अध्यक्ष प्रदीप साळुंके, जि.प. उपाध्यक्ष मंगलताई रायपुरे, नगर अध्यक्ष अँड.नाझेर काझी, न.प. उपाध्यक्ष सीमा शेवाळे, पं.स. सभापती राजेश ढोके, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, माजी नगराध्यक्ष राजेश बोंद्रे, जि.प. सदस्य दिनकर देशमुख, रा.काँ. जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, नगरसेवक डॉ.सविता बुरकुल, नगरसेविका छबाबाई जाधव, नगरसेवक शेख गफ्फार, रा.काँ. शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, न.प. मुख्याधिकारी धनo्री शिंदे, अँड. संदीप मेहेत्रे, सिद्धार्थ जाधव, शेख यासिन, बुद्धू चौधरी, नितीन चौधरी, सुनील झोरे, साजेद काझी यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सोहळ्यातील विजेत्यांना विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजा