शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या अर्थव्यवस्थेत सनदी लेखापालांचा वाटा मोलाचा- रणजित  पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:45 IST

शेगाव: देशाच्या आर्थिक  व्यवस्थेत सनदी लेखापालांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी केले. 

ठळक मुद्देशेगाव येथे सनदी लेखापालांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन. डॉ.रणजित पाटील यांचे शाल, श्रीफळ व स्मृर्तीचिन्ह देऊन  सी.ए. आनंद जाखोटिया (पुणे) यांनी स्वागत केले. वेस्टर्न रिजनल काऊंन्सील इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड  अकाऊन्टस आॅफ इंडियातर्फे  ११ व १२ आॅगस्ट असे दोन दिवस हीपरिषद आयोजित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: देशाच्या आर्थिक  व्यवस्थेत सनदी लेखापालांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी केले.     सनदी लेखापालांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी १० वाजता डॉ.रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.  नागरिकांच्या आर्थिक  प्रगतीसाठीही  सनदी लेखापालांनी प्रयत्न  करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री  रणजित  पाटील यांनी यावेळी केले.सनदी लेखापाल अकोला शाखेच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, अमरावतीच्या सहकार्याने वेस्टर्न रिजनल काऊंन्सील इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड  अकाऊन्टस आॅफ इंडियातर्फे  ११ व १२ आॅगस्ट असे दोन दिवस हीपरिषद आयोजित केली आहे. माता सरस्वती व गजानन महाराजांच्या फोटोला हार अर्पण करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी डॉ.रणजित पाटील यांचे शाल, श्रीफळ व स्मृर्तीचिन्ह देऊन  सी.ए. आनंद जाखोटिया (पुणे) यांनी स्वागत केले. प्रसंगी व्यासपीठावर  प्रफुल्ल छाजेड नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट, सी.ए. उमंग अग्रवाल, सी.ए. शिवाजी झावरे, सी.ए. सतीष लाठी, सी.ए. अनिल भंचरी, सी.ए. जितेंद्र खंडेवाल, सी.ए. अभिजीत केळकर, सी.ए. अजय जैन, माजी राष्ट्रीय अध्यक्ष सी.ए. जगदीश शाह, सी.ए. उमेश शर्मा,  श्रीनिवास जोशी, सीए श्रृती शाह, सीए दुर्गेश काबरा, सीए सर्वेश जोशी आदींसह इतर मान्यवरांची व्यासपीठवार उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सी.ए. उमंग अग्रवाल यांनी करून दिला. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावShegaonशेगावDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील