शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील शेतकऱ्याने तीन एकर भुईमुगामध्ये चारली मेंढरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 14:56 IST

Agriculture News भुईमूग काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने तीन एकर शेतात मेंढ्या सोडल्या.  

- शांताराम तायडेलोकमत न्यूज नेटवर्कढोरपगाव : दिवठाणा परिसरात भुईमुगाच्या शेंगामध्ये अळीने थैमान घातल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भुईमूग काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्याने तीन एकर शेतात मेंढ्या सोडल्या.  निमकवळा येथील शेतकरी प्रवीण इंगळे यांच्या दिवठाणा येथील शेतात  ऐन काढणीस आलेल्या भुईमुगामध्ये मेंढरं चारली. किडीमुळे भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भुईमुगाच्या  शेगांना  अळीने पोखरले आहे. त्यामुळे कुणीही विकत घ्यायला तयार नसल्याने या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. वर्षभर केलेल्या मशागतीनंतर पीक काढणीस आले होते. याकरिता शेतकऱ्याला हजारो रुपयांचा खर्च आला. मात्र, काढणीच्या वेळीस परिसरात किडीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. खराब झालेल्या भुईमुगाला खामगावमध्ये कोणताही व्यापारी घेण्यास तयार नाही, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतही विकल्या जात नाहीत. शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरच मदत मिळावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे. 

यावर्षी मी भुईमुगाची पेरणी केली. मात्र, भुईमुगाच्या शेंगामध्ये अळीने पोखरणे चालू केले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी व माझा घर खर्च कसा चालवावा, अशी चिंता सतावत आहे. - प्रवीण इंगळे, शेतकरी, निमकवळा खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी