शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राइबचे कृष्णा इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:46 IST

पिंपळगाव राजा: वसाडी येथील एका ३५ वर्षीय दलित  महिलेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब संघटनेचे  अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्यावर पिंपळगावर राजा पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे. तर कृष्णा इंगळे हे फरार झाले असून, पिं पळगाव राजा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देदलित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल कृष्णा इंगळे फरार; पोलीसांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव राजा: वसाडी येथील एका ३५ वर्षीय दलित  महिलेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब संघटनेचे  अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्यावर पिंपळगावर राजा पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे. तर कृष्णा इंगळे हे फरार झाले असून, पिंपळगाव राजा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील वसाडी येथील  महिलेच्या चारित्र्याविषयी शासन व प्रशासन दरबारी बनावट  नावाने दिलेल्या तक्रारी पिंपळगाव राजा पोलिसांकडे  चौकशीकरिता प्राप्त झाल्या असता सदर तक्रारी खोट्या  असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्याबाबत  वसाडी येथे कृष्णा धना इंगळे यांना सदर महिलेने संपूर्ण  गावकर्‍यांसमोर जबाब विचारला असता कृष्णा इंगळे यांनी या   महिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून तिच्या  चारित्र्याविषयी अपशब्द वापरले. तसेच तिला जीवे मारण्याची  धमकी दिली. या घटनेची तक्रार पीडित महिलेने पिंपळगाव राजा पोलिसात  दिली. त्यावरून आरोपी कृष्णा इंगळे यांच्याविरुद्ध कलम २९४,  ३२३, ५0४, ५0६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. याप्रकरणी कृष्णा इंगळे यांना अटक करण्यासाठी  ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी विशेष पथक तैनात केले असून,  पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच  कृष्णा इंगळे यांना अटक करणार असल्याचा दावा  ठाणेदार अहेरकर, पोहेकाँ नवृत्ती बाठे यांनी केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा