शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठय़ाचा अवैध वापर केल्यास होणार फौजदारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:39 IST

जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा  निरंक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी उपलब्ध  पाणीसाठय़ाचा अवैध वापर करणे, जलाशयालगत  बुडीत क्षेत्रात विहीर, बोअर घेऊ नये, अशा सूचना देण्यात  आल्या आहेत.

ठळक मुद्देजलाशयालगत बुडीत क्षेत्रात विहीर, बोअर घेऊ नये, अशा  सूचना पाटबंधारे विभागाने दिला कडक कारवाई करण्याचा इशारा  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे  बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गत येत असलेल्या प्रकल्पात  पाणीसाठा कमी आहे. तसेच काही प्रकल्पात, तर पाणीसाठा  निरंक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी  उपलब्ध  पाणीसाठय़ाचा अवैध वापर करणे, जलाशयालगत  बुडीत क्षेत्रात विहीर, बोअर घेऊ नये, अशा सूचना देण्यात  आल्या आहेत.जर कुणी पाणीसाठय़ाचा अवैध वापर व उपरोक्त ठिकाणी विहीर  घेतल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.  तसेच कडक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला  आहे. याबाबत पाणी आरक्षण समिती बैठकीत पालकमंत्री पांडुरंग  फुंडकर व जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी २७ ऑक्टोबर  रोजी दिल्या होत्या.

टॅग्स :WaterपाणीPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर