शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगावबढे: मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील अवैध गर्भपातप्रकरणी बोगस डॉक्टरविरुद्ध  धामणगावबढे पोलीस स्टेशनला १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.  गुळभेली येथील एका महिलेचा सदरहू डॉक्टरकडे गर्भपात करण्यात आला होता. पीडित महिलेस त्या दरम्यान मोठी इजा झाल्यामुळे ती महिला उपचारासाठी जिल्हा  सामान्य रुग्णालयात दाखल झाली. सदरहू ...

ठळक मुद्देगुळभेली येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगावबढे: मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील अवैध गर्भपातप्रकरणी बोगस डॉक्टरविरुद्ध  धामणगावबढे पोलीस स्टेशनला १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.  गुळभेली येथील एका महिलेचा सदरहू डॉक्टरकडे गर्भपात करण्यात आला होता. पीडित महिलेस त्या दरम्यान मोठी इजा झाल्यामुळे ती महिला उपचारासाठी जिल्हा  सामान्य रुग्णालयात दाखल झाली. सदरहू प्रकाराची जिल्हा शल्य चिकित्सक सरिता पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. याप्रकरणी डॉ. अमोल नाफडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ब्रिजलाल सुपडा चव्हाण रा. गुळभेली  कलम ४, ५ अवैध गर्भपात अधिनियम १९७१ सह कलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला व अटक केली. दिवाणी-फौजदारी न्यायालय मोताळा यांनी ब्रिजलाल चव्हाण यास २0 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा