शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडले, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By संदीप वानखेडे | Updated: October 14, 2023 23:18 IST

बुलढाणा-खामगाव रस्त्यावरील पाेखरी फाट्याजवळील घटना

संदीप वानखडे, बुलढाणा : भादाेला गावाकडे जाणाऱ्या दुचाकीवरील तिघांना भरधाव मालवाहू वाहनाने चिरडले. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. ही घटना बुलढाणा ते खामगाव रस्त्यावरील पाेखरी फाट्यावर १४ ऑक्टाेबर राेजी सांयकाळी घडली. बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील रहिवासी शेख नईम शेख मुनशी हे आपली पत्नी व सून यांच्यासोबत बुलढाण्यात काही कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने गावाकडे जात असताना मागून भरघाव वेगात आलेल्या आयशर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

यात दुचाकीवरील शेख नईम शेख मुन्शी (वय ६०), पत्नी हमीदबी शेख नईम (वय ५०) व सून फिरदोस शे. नदीम (वय २४) हे तिघे चिरडले. यात दोघांचा जागेवरच, तर एकाचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ३ वर्षीय नातू शेख नमीर शेख नदीम हा फेकला गेला. त्याला किरकोळ मार लागला. घटनेनंतर आयशर वाहनचालक पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

टॅग्स :Accidentअपघात