शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

एड्सग्रस्तांच्या मदतीसाठी बुलडाणा जिल्हा परिषदेचे विशेष अभियान

By admin | Updated: October 8, 2016 01:50 IST

बुलडाणा जिल्हा परिषद मुख्याधिकारी दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.

बुलडाणा, दि. ७- एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व अतिजोखमीच्या व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, त्यासाठी एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे, तसेच जागतिक एड्स दिन १ डिसेंबर रोजी लाभार्थींना लाभ दिला जाईल. जिल्हा परिषद मुख्याधिकारी दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती आणि एच. आय. व्ही., टीबी समन्वय समिती सभा ७ ऑक्टोबर राजी संपन्न झाली. या बैठकीत एड्सग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेला अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुटुंबे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, डॉ. रवींद्र गोफणे, डॉ.मीनल कुटुंबे, प्रमोद टाले, डॉ.संदीप साळवे, डॉ. गायकवाड, डॉ. आवाके, बी.डी.वाघ, मेहेंद्र सौभागे, ए.व्ही. कुळकर्णी, प्रमोद एंडोले यांची उपस्थिती होती.जिल्हा कार्यक्रम अधिकारी, प्रमोद टाले यांनी माहे जुलै ते सप्टेंबर च्या एच.आय.व्ही. तपासणी व उपचाराची आढावा माहिती दिली. सभेमध्ये रक्तपेढी, गुप्त आजार तपासणी केंद्र, टीबी, अशासकीय संस्था यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अशासकीय संस्थांच्या कामाचे महत्त्व विषद केले, तसेच यानंतर कार्यात गती आणण्याच्या सूचना केल्या. सभेला रोशन रहांगडे, मंगला उमाळे, गजानन देशमुख, वैशाली इंगळे, गजानन जायभाये, अनिल सोळंके, आम्रपाली इंगळे, संदीप राऊत, डी.एन. खडसे, भागवत कव्हळे, अश्‍विनी बैरागी, पी.एन.वैद्य, प्रीती श्रीवास्तव, आकाश मोहिते, गजानन खर्चे आदी उपस्थित होते.