शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची धडक; एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:31 IST

मलकापूर (बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहरापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर जवळ दोन ट्रक ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 1 चालक ठार तर अन्य दोघे जखमी झालेत. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजे दरम्यान घडली. 

ठळक मुद्देसोमवारी रात्री १0.३0 वाजता घडली दुर्घटनाट्रकचे टायर फुटल्याने घडली घटना, चालक ठारजखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे

ऑनलाइन लोकमतमलकापूर (बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहरापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर जवळ दोन ट्रक ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक ठार तर अन्य दोघे जखमी झालेत. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजे दरम्यान घडली. या अपघातात एम.एच.18 ए. ए. 7744 व जी.झेड 10 झेड 9919 या क्रमांकाच्या ट्रक मध्ये समोरासमोर धडक झाली. यापैकी एका ट्रकचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये एम.एच.18 ए. ए. 7744 या क्रमांकाच्या ट्रकचा चालक ठार झाला. दोन्ही ट्रक मधील अन्य दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.

टॅग्स :Accidentअपघातmalkapur bypassमलकापूर बायपासbuldhanaबुलडाणा