शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : सुबोध सावजींचा विहिरीतील बैठा सत्याग्रह सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:02 IST

डोणगाव : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरूवारी सुरू केलेला विहीरीतील बैठका सत्याग्रह दुसर्या दिवशीही सुरूच होता. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या किती विहीरींचे दानपत्र नाही, याची तपासणी करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची जिल्हा यंत्रणेने अंमलबजावणी करावी, अशी त्यांची दुसरी मागणी त्यांनी सध्या रेटून धरली आहे.

ठळक मुद्देअधिकार्‍यांनी केले विहिरीचे मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरूवारी सुरू केलेला विहीरीतील बैठका सत्याग्रह दुसर्या दिवशीही सुरूच होता. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या किती विहीरींचे दानपत्र नाही, याची तपासणी करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची जिल्हा यंत्रणेने अंमलबजावणी करावी, अशी त्यांची दुसरी मागणी त्यांनी सध्या रेटून धरली आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीत त्यांचा हा विहीरीतील बैठा सत्याग्रह लवकर  संपुष्टात येण्याची शक्यता तुर्तास धुसर दिसत आहे.दुसरीकडे विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केल्याची वार्ता जिल्हा परिषद प्रशासनामध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता  राजपूत व त्यांच्या सहकार्यांनी बोरी गावा गाठले होते. तेथील दानपत्र नसलेल्या परंतू पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या विहीरीचे मोजमाप त्यांनी रात्रीच केले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी अधिकार्यांनी  योजनेवरील जलवाहीनीचे मोजमाप केले. अधिकार्यांनी सुबोध सावजी यांची भेट घेतली मात्र जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी विहीरीतूनच अधिकार्यांशी संवाद साधतना बोलून दाखवला.  दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, शैलेश बावस्कर, कलीम खान यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे दामुअण्णा ढोणे, लक्ष्मणराव दांदडे, आकाश जावळे, श्याम इंगळे, रहीमभाऊ , दत्ताजी शिंदे, सायली सावजी, अबरार खान, शैलेश सावजी उपस्थित होते.

स्वाभिमानीचाही पाठिंबाया आंदोलनास स्वाभीमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. युवा नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभीमानीचे जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्‍वर टाले यांना घटनास्थळी पाठवून या आंदोलनाला पाठींबा जाहीर करण्याचे सांगितले होते. त्यानुषंगाने हा पाठिंबा देण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Subodh Savjiसुबोध सावजीbuldhanaबुलडाणाagitationआंदोलन