शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेचा रास्ता रोको; पोलिसांची तारांबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:12 IST

बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात बुलडाण्यानजीक सावळा फाट्यावर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी रास्ता रोको करण्यात आला. चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असले तरी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेत हा रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देसावळा फाट्यावर रास्ता रोकोचत्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात बुलडाण्यानजीक सावळा फाट्यावर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी रास्ता रोको करण्यात आला. चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असले तरी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेत हा रास्ता रोको करण्यात आला.बुलडाणा जिल्ह्यातील चित्रपटगृह मालकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार नसल्याचे जरी सांगितले असले, तरी राज्यात तो प्रदर्शित होऊ नये, ही रास्ता रोको करणार्‍यांची भूमिका होती. या रास्ता रोकोमध्ये करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषीकेश सोळंकी, जिल्हा महसचिव ईश्‍वरसिंग चंदेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक राजपूत, पृथ्वीराज राजपूत, सतीश राजपूत, विनोद राजपूत, गजानन राजपूत, मंगलसिंग राजपूत यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.   अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनी तारांबळ उडाली होती.दुसरीकडे गुरूवारी मोताळा तालुक्यातही करणी सेनेच्यावतीने दुपारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत हा बंद होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. दुपारपर्र्यंत मोताळ्य़ातील व्यापारी पेठ पूर्णत: बंद होत्या. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय करणी सेना, शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षाच्या नावाने मोताळा शहरात पत्रके वाटण्यात आली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPadmavatपद्मावतagitationआंदोलन