शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Buldhana: उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक धडकला, दोन जणांचा मृत्यू; कोक्ता शिवारातील घटना 

By अनिल गवई | Updated: May 10, 2024 14:47 IST

Buldhana Accident News: उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक येऊन धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी कोक्ता शिवारातील रेल्वे पुला जवळील मारूती मंदिराजवळ घडली.

- अनिल गवई खामगाव - उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक येऊन धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी कोक्ता शिवारातील रेल्वे पुला जवळील मारूती मंदिराजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, मारुती मंदिरासमोर लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जीजे ३९ टी ९५९५ हा उभा होता. या उभ्या ट्रकवर भरभाव वेगात आंबे घेऊन येणारा एमएच १८ बीझेड ७२२२ या क्रमांकाचा ट्रक येऊन आदळला. यात आंबे घेऊन जाणार्या ट्रकमधील चालक आणि वाहक यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. तर ट्रकच्या कॅबिनचा पूर्णत: चुराडा झाला. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जलाउद्दीन खान फारुख खान ३० वर्ष व बबलू रामगोपाल ४२ दोघेही रा. बालसमुद्र ता. कसरावद जि. खरगोन मध्यप्रदेश अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत. याप्रकरणी रूपाभाई माझाभाई रबारी ४२ रा. मिंदियारा ता. अंजार जि. कच्चभूज गुजरात यांच्या तक्रारीवरून जलंब पोलीसांनी एमएच १८ बीझेड ७२२२ च्या ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४अ , २७९, ४२७ अन्वये रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. पुढील तपास जलंब पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा