शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

Buldhana: सकल मराठा समाजाच्यावतीने माेताळ्यात रास्ता राेकाे, गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

By संदीप वानखेडे | Updated: September 2, 2023 16:55 IST

Buldhana News: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचा निषेध करीत सकल मराठा समाजाच्या वतीने माेताळा येेथे निषेध करण्यात आला.

- संदीप वानखडे मोताळा - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचा निषेध करीत सकल मराठा समाजाच्या वतीने माेताळा येेथे निषेध करण्यात आला तसेच गृहमंत्री ना़ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सकल मराठा समाजाच्या वतीने २ सप्टेंबर राेजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी मोताळा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षण मिळावे यासाठी शांतता मार्गाने आंदोलन करीत आलेला आहे़ या आधी ही मराठा समाजाने संवैधानिक पद्धतीने लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून आपली मागणी शासनाकडे वेळोवेळी केली आहे, अशाच पद्धतीची मागणी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधव शांततेच्या व संवैधानिक पद्धतीने आंदोलन करीत आहे. या आंदोलनकर्त्यांवर पोलिस प्रशासनाकडून अमानुष पद्धतीने लाठी हल्ला व गोळीबार केला़ यामध्ये मराठा समाज बांधव गंभीर जखमी झाले आहे. सकल मराठा समाज शासनाच्या या अमानवी कृतीचा जाहीर निषेध करते, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaratha Reservationमराठा आरक्षण