शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : जयस्तंभ चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:29 IST

बुलडाणा : स्थानिक जयस्तंभ चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार झाल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देया घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा  बाजार येथील रहिवासी निरंजन सोनुने असे मृतकाचे नाव आहे.

बुलडाणा : स्थानिक जयस्तंभ चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार झाल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. बुलडाणा शहर पोलिस स्टेशनअंतर्गंत येणाऱ्या जयस्तंभ परिसर दिवसा नेहमीच गजबजलेला असतो. मात्र ६ फेब्रुवारी  सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जाधव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. या प्रकरणी तपासाअंती सदर मृतदेह मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा  बाजार येथील रहिवासी निरंजन सोनुने याचा असून मानसिक स्थिती ठिक नसल्यामुळे तो बुलडाणा परिसरात कचरा वेचण्याचे काम करीत होता. दरम्यान ५ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात