शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: बहिणीच्या चारित्र्यावर संशय: तिघांकडून जावायासह वडीलांना मारहाण

By अनिल गवई | Updated: April 16, 2024 15:00 IST

Buldhana Crime News: बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून जावई आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिघांविरोधात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

- अनिल गवई खामगाव - बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून जावई आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिघांविरोधात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, स्थानिक सावजी ले आऊटमधील विजय प्रल्हाद वाडेकर ३४ रात्री घरी होते. त्यावेळी रघुनाथ विश्वनाथ घोपे २५ आणि गणेश विश्नाथ घोपे दोघेही रा. भालेगाव बाजार, लकी घोपे रा. खामगाव हे तिघे वाडेकर यांच्या घरी आले. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत, ती दारू पिते म्हणून त्रास देत असल्याचा जाब विचारत, आपण आणि आपल्या वडिलांना हिरव्या रंगाच्या फावड्याच्या दांड्याने आरोपी रघुनाथने अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. तर आरोपी गणेश याने आपल्या वडिलांच्या डाव्याजवळ दगड मारून जखमी केले. त्याचवेळी लकी घोपे याने आपल्या वडिलांचे पाठीमागून हात धरले. जीवे मारण्याची धमकी िदल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिन्ही आरोपी िवरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी