शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात साडेतीन लाखावर रोग प्रतिबंधक लस उपलब्ध    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:06 IST

बुलडाणा: जिल्ह्याकरीता शेळ्या-मेंढ्यांची पीपीआर रोगावरील ३ लाख ६९ हजार ३०० लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी १२९ पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

बुलडाणा: जिल्ह्याकरीता शेळ्या-मेंढ्यांची पीपीआर रोगावरील ३ लाख ६९ हजार ३०० लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासाठी १२९ पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेळ्या, मेंढ्यांना पीपीआर रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्याकरीता शेळ्या, मेंढ्यांची पीपीआर रोगावरील लस प्राप्त झाली आहे. सर्व पशुपालक शेतकरी बांधवांनी आपल्याकडे असलेल्या शेळ्या, मेंढ्यांना पीपीआर लसीकरण गावाजवळील पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीपीआर या रोगामध्ये शेळ्या, मेंढ्यांंच्या तोंडामध्ये फोड योणे, हगवण लागणे आदी लक्षणे दिसुन येतात.  जिल्ह्यासाठी एकुण तीन लक्ष ६९ हजार ३०० लस मात्रा उपलब्ध झालेली आहे. पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये लसीकरण करुन दिल्या जाणार आहे. जिल्ह्यामध्ये एकुण १२९ पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुपालकांनी शेळ्या, मेंढ्यांना तातडीने पीपीआर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन  पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा