शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मिरवणुकीत नाचताना युवकाची चाकूने वार करून हत्या, अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल

By संदीप वानखेडे | Updated: April 15, 2024 13:18 IST

Buldhana Crime News: मिरवणुकीत नाचताना अज्ञात आराेपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली़ ही घटना १४ एप्रिल राेजी रात्री घडली़ आशूतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर राेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.

- संदीप वानखडे बुलढाणा - मिरवणुकीत नाचताना अज्ञात आराेपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली़ ही घटना १४ एप्रिल राेजी रात्री घडली़ आशूतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर राेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे़ या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ तसेच आराेपींच्या शाेधासाठी पथके रवाना केली आहेत.

बुलढाणा शहरातून १४ एप्रिल राेजी जयंतीउत्सवानिमित्त मिरवणुक काढण्यात आली हाेती़ या मिरवणुक जयस्तंभ चाैकात येत असताना आशुताेष पडघान याच्यावर अज्ञात आराेपींनी चाकूने वार केले़ तसेच त्याला जखमी अवस्थेत बाजार रस्त्यावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू हाेते़ दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ आशुताेष पडघान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा हाेता़ त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नाेंद आहे़ त्यामुळे, जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे़ या प्रकरणी कुणाल सुभाष निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास बुलढाणा शहर पाेलीस करीत आहेत़ आराेपींच्या शाेधासाठी दाेन पथके स्थापन करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले़

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी