शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: करमोडा येथील शेतकर्याची विषप्राशन करुन आत्महत्या

By विवेक चांदुरकर | Updated: March 23, 2024 20:11 IST

Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील ४८ वर्षीय शेतकर्याने नापिकी व कर्जाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली.

- विवेक चांदूरकर  वरवट बकाल - संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील ४८ वर्षीय शेतकर्याने नापिकी व कर्जाला कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली. संग्रामपूर तालुक्यातील करमोडा येथील डिगांबर रघुनाथ जळमकार (वय ४८ वर्षे) यांच्याजवळ लोहगाव शिवारात १.४६ हेक्टर शेती आहे. दरवर्षी नापिकीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्टेट बँकेचे कर्ज, मुलीचे लग्न ह्या काळजीने कंटाळून त्यांनी २० मार्च रोजी विषप्राशन केले. त्यांना प्रथम वरवट बकाल येथे शासकीय रुग्णालयात नेले असता डाक्टरांनी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात पाठविले. उपचारा दरम्यान डिगांबर जळमकार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, १ मुलगा असा आप्त परिवार आहे. शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेंतर्गत कुटुंबास आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा