शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : एसटीच्या २ हजार ७७४ बसफेर्‍या सुरळीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:37 IST

बुलडाणा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने  २ हजार ७७४ बसफेर्‍या रद्द केल्या होत्या. यामध्ये १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे जवळपास ३६ लाख ८१ हजार ८६७ रुपयांचे  उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, ४ जानेवारीला बुलडाणा विभागांतर्गत २ हजार ७७४ बसफेर्‍या सुरळीत सुरू झाल्या आहेत. 

ठळक मुद्देबंदमुळे ३६ लाख ८१ हजारांचे उत्पन्न बुडाले

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने  २ हजार ७७४ बसफेर्‍या रद्द केल्या होत्या. यामध्ये १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे जवळपास ३६ लाख ८१ हजार ८६७ रुपयांचे  उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, ४ जानेवारीला बुलडाणा विभागांतर्गत २ हजार ७७४ बसफेर्‍या सुरळीत सुरू झाल्या आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंगळवारला दगडफेक झाली. या दगडफेकमध्ये  राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलडाणा विभागाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एसटी बसेस फोडल्याने १ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान एसटी महामंडळाचे झाले आहे. त्यांनतर ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाने एकूण ३७२ नियते रद्द केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ७७४  बसफेर्‍यांचे १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाले. त्यामुळे एकाच दिवसात बुलडाणा विभागाचे ३६ लाख ८१ हजार ८६७ रुपये  उत्पन्न बुडाले. दरम्यान, ४ जानेवारीला कोरेगाव भीमा घटनेच्या अनुषंगाने सर्व वातावरण शांत झाल्याने जिल्ह्यातील बंद केलेल्या २ हजार ७७४  बसफेर्‍या पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ