शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

बुलडाणा : राजर्षी शाहु फार्मसीच्या विद्यार्थ्यांची सामान्य रुग्णालयाला भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 12:08 IST

द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशनद्वारा संचालित राजर्षी शाहु कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयातील डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला नुकतीच शैक्षणिक भेट दिली. सदर भेटी दरम्यान संपूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते.

ठळक मुद्देशैक्षणिक भेटविद्यार्थ्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्थानिक द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशनद्वारा संचालित राजर्षी शाहु कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयातील डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला नुकतीच शैक्षणिक भेट दिली. सदर भेटी दरम्यान संपूर्ण शिक्षक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. विद्यार्थ्यांना रुग्णालयातील विविध विभागांची माहिती देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीमुळे फार्मसी विभागातील कामकाजाबाबत विद्यार्थ्यांना माहिती झाली. या भेटीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय कर्मचाºयांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापक वृंदाना सहकार्य केले. त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत व परवानगीबद्दल प्राचार्य डॉ.एस.पी.जैन यांनी आभार व्यक्त केले. येथे मिळालेल्या माहितीमुळे ज्ञानात भर पडल्याची प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल