शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बुलडाणा : गुटखा घेवून जाणारी दोन वाहने पकडली; १० लाख रुपयांचा माल जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 20:23 IST

डोणगाव (बुलडाणा): अवैध गुटखा घेवून जाणारे दोन वाहने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डोणगाव ते मेहकर रोडवर पकडण्यात आले असून, यामध्ये वाहनांसह एकूण १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देडोणगाव-मेहकर मार्गावरील कारवाई

डोणगाव ते मेहकर डोणगाव (बुलडाणा): अवैध गुटखा घेवून जाणारे दोन वाहने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डोणगाव ते मेहकर रोडवर पकडण्यात आले असून, यामध्ये वाहनांसह एकूण १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. शासनाने विक्री, उत्पादन व साठवणूकीसाठी प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून सपोनि आकाश शिंदे यांच्यासोबत पोलिस कर्मचारी विष्णू जायभाये, सुनिल देशमुख, डिगांबर चव्हाण यांनी डोणगाव ते मेहकर गस्त घातली. दरम्यान, त्यांनी दोन वाहनांना  थांबवून तपासले असता त्यामध्ये इम्रानखान समीरखान (२६), सलमानखान अफरोजखान (२०) रा.रहमतनगर अमरावती तर दूस-या वाहनात शेख एैफास शे.जाफर (२३), शे.रहीम शे.रशीद (१९) रा.यासीननगर अमरावती हे वाहन क्र.एम.एच. २७ एक्स. ७८२३ व एम.एच.२७ एक्स. ८५१२ मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करित असल्याचे दिसून आले. त्यांचे ताब्यातून गुटखा व दोन वाहने असा एकूण १० लाख ७६ हजार रूपयेचा माल ताब्यात घेतला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDongav road Mehkarडोणगाव रोड मेहकरCrimeगुन्हा