शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा खरेदी-विक्री समिती कार्यालयाला लावले बेकायदा सील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:00 IST

बुलडाणा : येथील तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयाला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बेकायदेशीर सील लावण्यात आले असून, याप्रकरणी संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. योग्य कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खडके यांच्यासह ११ संचालकांनी कृषी मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचे कृषी मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयाला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बेकायदेशीर सील लावण्यात आले असून, याप्रकरणी संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. योग्य कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खडके यांच्यासह ११ संचालकांनी कृषी मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली आहे. जनसंघ ते भाजप असे सतत ५२ वर्षे ताब्यात असलेल्या व पारदर्शक कारभार करणार्‍या या संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे यासंदर्भातील निवेदनामध्ये अध्यक्ष नंदकुमार खडके, सखाराम नरोटे, नारायणराव काळूजी सुसर, विठ्ठलराव देशमुख, विनायक गोडबोले, राजाराम कानडजे, अश्रूबा अंभोरे, कडुबा पवार, दगडू माधवराव गाडेकर, देवराव कापरे, कासाबाई धंदर, विद्या गायकवाड यांनी नमूद केले आहे.१६ जानेवारी रोजी रात्री उशिरा सहकार खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी कथित तक्रारीवरून तत्परता दाखवत त्याच दिवशी हे सील लावले. संस्थेचे पदाधिकारी किंवा कर्मचारी नसताना बंद असलेल्या कार्यालयाला पंचनामा न करता सील लावण्यात आल्याचे यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे. यासोबतच अन्य काही बाबींचाही त्यात ऊहापोह करण्यात आला आहे.दरम्यान, यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarket Yardमार्केट यार्ड