शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

बुलडाणा : पोलीस भरती जागा वाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:53 IST

बुलडाणा : पोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्‍वासन पूर्ण करावे, प्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावी, पोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देपोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्‍वासन पूर्ण करावेप्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावीपोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्‍वासन पूर्ण करावे, प्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावी, पोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची १२ हजार पदे भरण्याचे आश्‍वासन मध्यंतरी दिले होते. मात्र अद्यापही कुठलीच पदभरती करण्यात आली नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. सरकारने आश्‍वासनाची पुर्तता करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार पासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने युवक वर्ग सहभागी झाला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना