शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

बुलडाणा: सहकार विद्या मंदिरचे चार खेळाडू व्हीसीए प्रशिक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:03 IST

बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिर येथील चार युवक खेळाडूंची निवड विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरच्या वतीने करण्यात आली. 

ठळक मुद्देअविष्कार जाधव, शर्जिल शेख, आयुष देशमुख व यश तरमळे यांची नागपूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती. त्यांना प्रशिक्षक राजू ढाले यांचे नियमित मार्गदर्शन मिळत आहे.

बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिर येथील चार युवक खेळाडूंची निवड विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरच्या वतीने करण्यात आली. १६ वर्षाखालील खेळाडूत अविष्कार जाधव तर १४ वर्षाखालील खेळाडूत शर्जिल शेख, आयुष देशमुख व यश तरमळे यांची नागपूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली होती. नागपूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात अमरावती विभागातून अमरावती येथील एक, अकोलाचे तीन तर बुलडाणाच्या एकट्या सहकार विद्या मंदिरचे चार खेळाडू निवडल्या गेले. त्यांना प्रशिक्षक राजू ढाले यांचे नियमित मार्गदर्शन मिळत आहे. सहकार विद्या मंदिरच्या अध्यक्षा कोलताई झंवर यांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधामुळे हे शक्य असल्याचे प्रशिक्षक ढाले यांनी सांगितले. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या वतीने बुलडाणा येथे गत सत्रात वारंवार आयोजित विविध वयोगटातील स्पर्धेमुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना सामने खेळण्याची संधी यामुळे मिळाली आहे. खेळाडंूच्या निवडीबाबत जिल्हा क्रिकेट समितीचे मोहम्मद साबीर, राहुल जाधव, चंद्रकांत साळुंके, इम्रान खान तसेच प्राचार्य अलगर स्वामी यांनी कौतूक केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSportsक्रीडाStudentविद्यार्थी