शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: चार जिल्ह्यांच्या सीमा पोलिसांनी केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 12:07 IST

बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आंतरजिल्हास्तरावरील २४ रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना पॉझीटीव्ह एकही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नसून जिल्ह्याच्या सीमा त्यादृष्टीने सुरक्षीत रहाव्या, या दृ्ष्टीकोणातून २३ मार्च रोजी मध्यरात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांच्या सीमा सिल करण्यात आल्या आहेत.परिणामी बुलडाणा जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आंतरजिल्हास्तरावरील २४ रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गापासून जिल्हा सुरक्षीत रहावा, या दृष्टीकोणातून महसूल व वने आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमांचा आधार घेत २३ मार्चच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३१ मार्च पर्यंत ती राहणार आहे. जिवनावश्यक सेवांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी वगळता अन्य सेवा १०० टक्के बंद करण्यात आल्या आहेत. सोबत शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अवघे पाच टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. सर्व धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली आहेत. सोबत नागरिकांनी अवश्यकता नसले तर घराबाहेर पडू नये अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.होम क्वारंटीनचे हातावर शिक्के मारलेल्या व्यक्तींनी आगामी १५ दिवस घराबाहेर पडू नये. सोबतच नागरिकांनीही अफवा,अपप्रचाराला नागरिकांनी बळी पडू नये.या बाबींना बंदीशहरी, ग्रामीण भागात मुक्त संचार करण्यास मनाईअत्यावश्यक सेवा वगळता अन्य अन्य सेवा बंदसार्वजनिक वाहतूक, एसटी बस सेवा, टॅक्सी, आॅटो रिक्षाला बंदी,आॅटो रिक्षात एकाच व्यक्तीला परवानगी राहणारखासगी दुचाकी,तीन चाकी, चार चाकी वाहनाद्वारे जिल्ह्यात परिभ्रमणास बंदीखासगी बससेवाही बंद सर्व धार्मिक स्थळे बंद

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस