शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

बुलडाणा जिल्ह्यात ४४ नवे पॉझिटिव्ह, २६ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:37 PM

कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ४३३ झाली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गुरुवारी ४४ नवे कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११ हजार ४३३ झाली आहे. गुरुवारी २६ जणांनी कोरोनावर मात केल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या १०,८६० झाली आहे.गुरुवारी एकूण तपासण्यात आलेल्या ४५० संदिग्धांपैकी ४०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये पांगरी येथील एक, पिंपळगाव दोन, सागवन एक, बुलडाणा दोन, डोणगाव एक, नांदुरा एक,  शेंबा बुद्रूक दोन, खामगाव दोन, धामगाव देशमुख एक, मलकापूर एक, चिखली दोन, मिसाळवाडी एक, देऊळगाव राजा चार, देऊळगाव मही एक, नागणगाव एक, सिंदखेड राजा चार, सावखेड तेजन दोन, जळपिंपळगाव एक, निंभोरा एक, जळगाव जामोद सात, शेगाव एक या प्रमाणे ४४ जण कोरोना बाधीत आढळून आले. गुरूवारी २६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा कोविड सेंटरमधून तीन, देऊळगाव राजा १७, सिंदखेड राजा एक, खामगाव कोविड सेंटरमधील चार जणांचा समावेश आहे. दरम्यान, रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण सद्या वाढत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या