शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील आग विझविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:29 IST

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशील अशा गोंधनखेड परिसरात १७  जानेवारी रोजी लागलेला वनवा वन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्‍यांच्या सतर्कतेने  विझविण्यात आला. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

ठळक मुद्देअभयारण्यातील अतिसंवेदनशील गोंधनखेड परिसरात १७ जानेवारी रोजी लागली होती आगवन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्‍यांच्या सतर्कतेने विझला वणवा 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशील अशा गोंधनखेड परिसरात १७  जानेवारी रोजी लागलेला वनवा वन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्‍यांच्या सतर्कतेने  विझविण्यात आला. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.काही विघ्नसंतोषी व्यक्तींच्या चुकीमुळे हा वनवा पेटला होता. त्याची माहिती वनरक्षक  माधव जंजाल यांनी वन्यजीव सोयरे सदस्यांना दिली व मदतीसाठी लवकर येण्याची हाक  दिली. त्याला तत्काळ प्रतिसाद देत वन्यजीव सोयरे आणि वन कर्मचारी घटनास्थळी  दाखल झाले व त्यांनी ही आग विझवली. त्यामुळे मोठी हानी टळली. वनवा  विझविण्यासाठी वनरक्षक माधव जंजाल, वनरक्षक गवई, महिला वनरक्षक बेलकर   यांच्यासह आठ ते दहा कर्मचारी आणि वन्यजीव सोयरे सदस्य नितिन श्रीवास, श्याम  राजपूत, अमित श्रीवास्तव, जयंत हिंगे, गणेश श्रीवास्तव, नितिन श्रीवास्तव यांनी पुढाकार  घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यfireआग