शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

बुलडाणा : साडेचार हजार शेतकऱ्यांचे आधार लिकींग बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:34 IST

जिल्ह्यातील चार हजार ६९३ शेतकऱ्यांचे आधार लिकींग अद्याप खात्याशी झालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चार हजार ६९३ शेतकऱ्यांचे आधार लिकींग अद्याप खात्याशी झालेले नाही. त्यादृष्टीने यंत्रणा प्रयत्न करत आहे. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज घेतलेल्या एक लाख ५० हजार ४३९ शेतकºयांची एक हजार २८ कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यातील शेतकºयांचा विचार करता सर्वाधिक कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी शेतकºयांना दिले आहेत. त्यामुळे हा आकडा मोठा आहे.राज्य शासनाने शेतकºयांचे दोन लाख रुपयापर्यंतचे सप्टेंबर २०१९ पर्यंतचे कर्ज माफ केले आहे. त्यानुषंगने ज्या शेतकºयांचे आधार कार्ड त्यांच्या खात्याशी लिंक नाही, अशा शेतकºयांचे आधाड कार्ड हे खात्याशी लिंक करण्याची मोहिमच जिल्ह्यातील बँकांनी हाती घेतली आहे. त्याबाबत राज्यस्तरावरून तसे निर्देश दिले गेले होते. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख ९४० शेतकºयांपैकी एक लाख ६३ हजार ६५३ शेतकºयांचे आधारकार्ड त्यांच्या खात्याशी लिंक करण्यात आले असून ३७ हजार २८७ शेतकºयांचे ते बाकी होते. त्यापैकी ३२ हजार ५९४ शेतकºयांचे आधार कार्ड प्रत्यक्ष खात्याशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू असून चार हजार ६९३ शेतकºयांचे आधार कार्ड अद्यापही त्यांच्या बँक खात्याशी लिंक झालेले नाही. यासंदर्भानेच कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात २२ जानेवारी रोजी सहकार सचिव आभा शुक्ला यांनी अमरावती येथे विभागातील सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी बँकांचे अधिकारी, बँकर्स समितीचे सदस्य यांची एक कार्यशाळा घेऊन प्रत्यक्ष योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात त्यांना सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी