शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

करवंड येथे शेतीच्या वादातून सख्या भावाने चाकूने भोसकले, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:31 IST

अमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथे शेतीचा व जागेच्या जुन्या वादातून सख्या भावास चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली.

ठळक मुद्दे प्रदीप गणपत जाधव व भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब गणपत जाधव या सख्या भावंडांची शेती व जागेचा जुना वाद सुरू आहे. भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब गणपत जाधव याने अचानक येवून हातातील चाकूने पोटावर पाठीवर, डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

अमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथे शेतीचा व जागेच्या जुन्या वादातून सख्या भावास चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी आरोपी भावाविरूध्द १४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमडापूर येथून जवळच असलेल्या करवंड येथील प्रदीप गणपत जाधव व भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब गणपत जाधव या सख्या भावंडांची शेती व जागेचा जुना वाद सुरू आहे. या वादावरून १२ मे रोजी सकाळी ९.३० वाजेला प्रदीप गणपत जाधव हे गावातील राम मंदिराजवळ बसलेले असताना आरोपी भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब गणपत जाधव याने अचानक येवून हातातील चाकूने पोटावर पाठीवर, डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोकांनी जखमी प्रदीप जाधव यांना बुलडाणा सामान्य रूग्णालयामध्ये उपचारासाठी नेले तेथून त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. १३ मे रोजी जखमी प्रदीप जाधव यांचा अमडापूर पोलिसांनी जवाब घेवून १४ मे रोजी प्रदीप जाधव (वय ५४) रा.करवंड यांच्या जबाबावरून आरोपी भाऊ अजित उर्फ भैय्यासाहेब जाधव रा.करवंड याच्याविरूध्द कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय उमेश भोसले, पोहेकॉ शाकीर पटेल, सुधन सुसर, सुनिल चौधरी हे करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोडCrimeगुन्हा