शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५२ वर्षांची परंपरा खंडीत : श्री गजानन महाराज संस्थानची पायदळवारी रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:08 IST

. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे.

ठळक मुद्दे२८ मे रोजी निघणारी श्रींचीपालखी रहित करण्यात आली आहे.पंढरपूरच्या पायी वारीवरही कोरोना या संसर्गजन्य आजाराचे सावट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: जगात सर्वत्र कोरोना विषाणू संक्रमनाचा हाहाकार आहे. अशा प्रसंगी अडचणी लक्षात घेत, श्री गजानन महाराज संस्थान शेगावकडून यावर्षी पालखी सोहळा रहीत करण्यात आला आहे.श्री क्षेत्र पंढरपूर येथे संस्थानची कायम शाखा झाली आहे. तेथे श्रींच्या मुर्तिची प्राणप्रतिष्ठा होवून नित्य पुजा - अर्चा , सोपस्कार व नियमाप्रमाणे कार्यक्रम केल्या जातात. पंढरीनाथाच्या चरणीही नित्य सेवा भक्तीभावाने कायम होत आहे. त्यामुळे अशा प्रसंगी श्री पालखी (श्री पादुका ) पंढरपूरास नेणे उचित ठरणार नाही, त्यामुळे पालखी सोहळा रहीत करण्यात आल्याचे संस्थान कडून सांगण्यात येते. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारी गेल्या ५२ वषार्पासून सुरु आहे. त्यानुसार आषाढी एकादशीच्या वारीचे नियोजन दरवर्षी करण्यात येत असते. श्री गजानन महाराजांच्या पंढरपूरच्या पायी वारीवरही या संसर्गजन्य आजाराचे सावट आहे. त्यामुळे २८ मे रोजी निघणारी श्रींचीपालखी रहित करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत देशभरात कोरोना विषाणूची लागण झाल्याने सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे पंढरपूरच्या आषाढीवारी बाबत संपुर्ण महाराष्ट्रातील विविध संस्थांनांच्या पालख्या , दिंड्या व वारकऱ्यांचे वारीचा निर्णय झालेला आहे. त्याअनुषंगाने श्रीगजानन महाराज संस्थान द्वारा पंढरपूर वारी बाबत प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी) 

टॅग्स :ShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरPandharpur Wariपंढरपूर वारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस