शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सात हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:38 IST

Bribe Case पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचायत समितीमध्येच अटक केली.

शेगाव : नवबौद्ध जातीच्या विकास योजतेतून केलेल्या कामाचे देयक अदा करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समितीमधील शाखा अभियंता पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड (वय ५७) रा. सुटाळा खु. खामगाव याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी पंचायत समितीमध्येच अटक केली. एसीबीने सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात लाच मागणाऱ्यांविरोधात ही कारवाई केली आहे.लाच द्यायची नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली तसेच तक्रार दिली. त्यामध्ये सन २०१९-२० मध्ये सांगवा गट ग्रामपंचायतअंतर्गत एकफळ येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजनेंतर्गत हायमास्ट लाईट लावण्याचे काम घेण्यात आले. ते काम २०२० मध्ये पूर्ण झाले आहे. त्या कामाचे देयक १ लाख ४३ हजार ७०० रुपये आहे. ते अदा करण्यासाठी ५ टक्के म्हणून ७,५०० रुपये लाचेची मागणी शाखा अभियंता गायकवाड याने केली. तडजोडीअंती ७,००० रुपये रुपये स्वीकारले. लाचलुचपत पथकाने खामगाव येथील सुटाळा खुर्द येथील रहिवासी पुरुषोत्तम गायकवाड याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी, विजय मेहेत्रे, चालक अरशद शेख यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. सोमवारी लोणार तालुक्यात लाच प्रकरणी तलाठ्याविरोधात कारवाई झाल्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे.

टॅग्स :khamgaonखामगावBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग