शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद स्थितीत युवकाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:10 IST

तेजस दिनकर देशमुख असे मृत युवकाचे नाव असून पुणे येथे तो मध्यंतरी शिक्षण्यासाठी होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील साईनगर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय युवकाचा मृतदेह ३० आॅगस्ट रोजी जिजामातानगर मधील पालिका कॉम्प्लेक्सच्या गाळ््यासमोर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संशयास्पद स्थितीत हा मृतदेह सकाळी आढळून आला.तेजस दिनकर देशमुख असे मृत युवकाचे नाव असून पुणे येथे तो मध्यंतरी शिक्षण्यासाठी होता. मात्र अलिकडील काळात तो बुलडाण्यात परत आला होता. २९ आॅगस्ट रोजी रात्री तो वडिलाां सांगून घराबाहेर गेला होता. मात्र त्यानंतर काही कालावधीनंतर त्याने घरी फोन करून आपल्या हाताला जखम झाल्याचे सांगत डॉक्टरांकडे जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याचे कुटुंबिया जिजामातानगर मधील डॉ. पिंपरकर यांच्या दवाखान्यात आले. मात्र तेजस तिथे आढळून आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. प्रकरणी त्याचा मोबाईल ट्रॅकवर टाकून त्याचे लोकेशन तपासले असता सकाळी जिजामाता नगरमधील पालिका कॉम्प्लेक्सचा परिसर त्यात समोर आला. तेथे पाहणी केली असता तेजसचा मृतदेह दिसून आला. घटनास्थळापासून जवळच त्याची दुचाकीही आढळून आली. सकाळीच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत युवकाचे पार्थिवाचे शवविच्छेदन दुपारी करण्यात आले.उजव्या हाताची नस होती कापलेलीमृतावस्थेत आढळून आलेल्या तेजस देशमुखच्या हाताची उजव्या हाताची नस कापलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यावर जखम असल्याने पोलिसात सध्या सर्व शक्यतांचा विचार करून तपास करत आहेत. प्रसंगी आत्महत्या किंवा घातपाताची शक्यताही पोलिसांकडून तपासली जात आहे. त्यामुळे मृत युवक डावखुरा होता का? याचीही माहिती पोलिस जाणून घेत आहे. तुर्तास या प्रकरणात स्पष्टपणे काही सांगता येणार नाही मात्र तपासाअंती संपूर्ण घटनाक्रम उघडले असे ठाणेदार प्रदीप सोळंके यांनी बोलताना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी