शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

२0 तासानंतर मिळाला भाविकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:58 IST

पिंपळगाव सैलानी: सैलानी ढासाळवाडी तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोंडोली येथील कृष्णा काशिनाथ गिरनारे (३0) हा तलावामध्ये बुडाला होता. त्याला शोधण्यासाठी बुलडाणा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिवसभर शोध घेतला होता; परंतु त्याचा शोध लागला नव्हता.

ठळक मुद्देरविवारी बुडाला होता ढासाळवाडी तलावात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी: सैलानी ढासाळवाडी तलावामध्ये २९ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोंडोली येथील कृष्णा काशिनाथ गिरनारे (३0) हा तलावामध्ये बुडाला होता. त्याला शोधण्यासाठी बुलडाणा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने दिवसभर शोध घेतला होता; परंतु त्याचा शोध लागला नव्हता. ३0 ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याचे प्रेत तलावाच्या कडेला तरंगताना नागरिकांना दिसले. यावरून रायपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी प्रेताचा पंचनामा करून प्रेत बुलडाणा सामान्य रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. हा भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आला होता. तलावामध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. या तलावातील गाळ काढल्यामुळे या तलावामध्ये मोठा खोल खड्डा पडला आहे. त्याच खड्डय़ात गाळ साचल्याने त्या गाळात फसून भाविकांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये येथे वाढ होत आहे.    

टॅग्स :Crimeगुन्हा