शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपनेही फसवणूक केली - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:56 IST

बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विश्रामगृहावर शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भातील जनतेचे प्रबोधन करण्याकरीता पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ अशा दोन यात्रा काढण्यात आल्या आहेत. २ जानेवारीपासून नागपूर येथून विदर्भ राज्य निर्माण यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा शनिवारी बुलडाणा येथे पोहचली असता विश्राम भवनावर अ‍ॅड. वामनराव चटप यांनी संवाद साधला. भाजप सरकारच्या हातात असतानाही स्वतंत्र विदर्भसाठी हालचाली होत नाहीत, विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे म्हणून निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन हे सरकार विसरले असल्याचा आरोप चटप यांनी यावेळी केला. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये विदर्भातील १० लोकसभा व ६२ विधानसभेच्या जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी चार विदर्भ वादी संघटना व पाच पक्ष एकत्र आले आहेत. विदर्भाच्या विकासासाठी लोकसभा व विधानसभेची तयारी करण्यात येत असून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या विरोधात ही निवडणुक लढविणार आहे, असे अ‍ॅड. वामनराव चटप यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, घनश्याम पुरोहित, अ‍ॅड. सुरेश वानखेडे, दामोधर शर्मा उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWamanrao Chatapवामनराव चटप