शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जण गंभीर जखमी

By विवेक चांदुरकर | Updated: April 14, 2024 14:01 IST

शेख अमिन शेख कलीम असे मृत व्यक्तीचे नाव

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदुरा-खामगाव जि. बुलढाणा: तालुक्यातील ग्राम चांदुर बिस्वा ते हिंगणे गव्हाड रस्त्यावर एका विना नंबरच्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली.

या अपघाताबाबत चांदुर बिस्वा येथील रहिवासी मृतकाचा चुलत भाऊ मोहम्मद मुस्ताक अब्दुल सत्तार यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार चांदूर बिस्वा ते हिंगणे गव्हाड रस्त्यावर विकास शास्त्री यांच्या शेताजवळ आरोपी टिप्पर चालक पवन श्रीकृष्ण भोंडेकर (वय ३३) रा. वडनेर भोलजी याने आपल्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून शेख अमिन शेख कलीम याच्या दुचाकीला धडक दिली.

यामध्ये शेख अमिन शेख कलीम यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात एमएच २८, बीटी ५६८४ मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पवन श्रीकृष्ण भोंडेकर विरुद्ध २७९,३३८ ३०४ सह कलम १३४, १८४, १८५, १४६, १९६ मोटर वाहन कायदा कलमाखाली गुन्हा दाखल केला.पुढील चौक तपास अंमलदार खोंदील करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात