भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST2021-01-04T04:28:55+5:302021-01-04T04:28:55+5:30

यावेळी बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप जाधव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कडुबा बन्सोडे, सहायक लेखाधिकारी एम. ...

Bhima Koregaon Bravery Day Program | भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम

यावेळी बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप जाधव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कडुबा बन्सोडे, सहायक लेखाधिकारी एम. बी. विद्दागर, प्रशांत सोनोने, अंबादास घेवंदे, ओ. पी. गोंधने, पी. एस. मेढे, सावजी जाधव, ॲड. अशोक गवई, राम हिवाळे, रेखा एस. जाधव, सविता मोरे आदी उपस्थित होते. कोरेगावच्या शौर्य स्तंभास अभिवादन करून महापुरुषांना पुष्पांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शूर सैनिक दौलतराव विठोबा जाधव शताब्दी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निरंजन जाधव, रवि भोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. देवेश्री जाधव ने सुमधुर भीमगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओ. पी. गोंधने, सूत्रसंचालन सदानंद मोरे यांनी केले. आभार सावजी जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी ज्योती जाधव, सुदाम हिवाळे, नगदेव कायस्थ, प्रभाकर गवई, शालूबाई हिवाळे, दिनकर मुळे, राजू कांबळे, उषा तायडे, आत्मराम पनाड, जी. एल. सिरसाठ, अंकुशराज जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Bhima Koregaon Bravery Day Program