शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात सव्वा लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला; शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई

By अनिल गवई | Updated: August 2, 2023 20:56 IST

शहरातील मुख्य वस्तीतील एका दुकानातून चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली.

खामगाव (बुलढाणा) : शहरातील मुख्य वस्तीतील एका दुकानातून चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी छापा मारला. यात सव्वा लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे खामगाव शहरातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव शहरातील सिव्हील लाइन भागातील अनिल ईश्वरलाल रूपाणी वय ३२ दैनंदिन गरजेच्या वस्तू विक्रीच्या दुकानातून गुटखा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळाली.

 या माहितीच्या आधारे शहर पोलीसांच्या गुन्हे शोधपथकाने पडताळणी केली. खात्री पटल्यानंतर पोलीसांनी छापा मारला असता, सुंगधित तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि मोबाइर्ल असा  एकुण १,२६,०९२/- रुपयांचा  मुददेमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपी विरोधात भादंवि कलम ३२८, अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६ (२)(IV) शिक्षा पात्र कलम ५९(i) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी