शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक कर्जासाठी बँकांची कुचराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:06 IST

शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते; मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्हयात दुुष्काळाचे सावट असतांना खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी मात्र कर्जवाटपात कुचराई केल्याचे दिसून येते.जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १० डिसेंबरपर्यंत १९७ कोटी या उद्दीष्टापैकी केवळ ५० कोटी रुपये म्हणजे जवळपास २५ टक्केच कर्ज वाटप जिल्हयातील बँकांनी केले असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ८ तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीने तीव्र दुष्काळाचे सावट होते. यात घाटाखालील संग्रामपूर, खामगाव, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात सर्वाधीक नुकसान झाल्याची नोंद आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अडचण समजून घेवून शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र जिल्हाधिकाºयांचा आदेश बँक अधिकाºयांनी गांभिर्याने घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच खरिप हंगामात मिळालेल्या उद्दीष्टापैकी ३० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. खरिप हंगामात सुद्धा अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहीले. शेतकरी संघटनांनी सुद्धा याबाबत पाठपुरावा केला. मात्र बँकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे यावरून दिसून येते.आधीच शेतकºयांनी खरिपाची पेरणी करायला इकडून तिकडून कर्ज घेतले. त्यात आता गहू, हरभराचा पेरा कसा करावा हा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. याप्रकाराची दखल घेवून शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खरिप हंगामातही शेतकºयांना साथ नाहीच!खरिप हंगामातही खासगी तसेच राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकºयांना साथ मिळू शकली नाही. खरिप हंगाम २०१९ मध्ये जिल्ह्यातील बँकांना १७७३ कोटी रुपयाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी केवळ ४१४ कोटी रुपयेच वाटप होवू शकले. यामुळे अनेक शेतकºयांनाचालू वर्षात १७७३ कोटीचे उद्दीष्ट खरिपासाठी होते. त्यापैकी ४१४ कोटी रुपये वाटप केले आहेत. तर रब्बी हंगामात आतापर्यंत ५० कोटी रुपये शेतकºयांना वाटप केले आहेत.- विनोद मेहेरे, जिल्हा व्यवस्थापक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया,बुलडाणा

बँक अधिकारी सुरवातीपासून कर्ज वाटपाबाबत संवेदनशील नसल्याचे दिसून येते. अनेकदा याबाबत आम्ही आंदोलने सुद्धा केलीत. बँकांकडे पाठपुरावाही केला. मात्र तरीही दिरंगाई केली जात आहे.- मोहन पाटील, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना,बुलडाणा

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी